Surprise Me!

Sushma Andhare यांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केल्यानंतर नीलम गोऱ्हे यांची प्रतिक्रिया

2022-07-28 4 Dailymotion

४ वर्षांपूर्वी मला निरोप आला की त्यांना भेटायचे आहे. त्यावेळी त्यांना ३ तास चर्चा केली. मला वाटले यांना यायचे तर नाही. मग कशाला चर्चा पण मग त्यांनी निर्णय घेतला आणि त्यांच्या परिवर्तन होऊन त्या सेनेत आल्या. संविधानीक लढाई अशी आहे ज्यात प्रतिगामी पुरोगामी दोघांनीहीएकत्र यायला पाहीजे . कारण संविधान वाचले तर सर्व वाचतील.<br /><br />#NeelamGorhe #SushmitaAndhare #PrashantSurve #Matoshree #EknathShinde #UddhavThackeray #Shivsena #DevendraFadnavis

Buy Now on CodeCanyon