निर्माते बंटी सिंग यांनी एका मराठी चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी भूमिका साकारताना दिसणार आहे.<br /><br />#RamdasAthawale #RajuShetti #marathimovie #political