Surprise Me!

कावड यात्रेचे कोणते नियम पाळावे? Which rules shoud be follow for Kavad Yatra? Kanwar Yatra, Haridwar

2022-07-29 2 Dailymotion

संपूर्ण देशातील प्रसिद्ध यात्रा म्हणून कावड यात्राची ओळख आहे. उत्तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात कावड यात्रेला महत्व आहे. हिंदू धर्मानुसार श्रावण महिना सुरू होण्याच्या १५ दिवस अगोदर उत्तर प्रदेशमधून या यात्रेची सुरुवात होते. पण कावड यात्रेचे कोणते नियम पाळावे? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -

#lokmatbhakti #kawadyatra #kawadyatra2022 #kanwaryatra #shravan #shravan2022
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Buy Now on CodeCanyon