Congo Hemorrhagic Fever: काँगो फिव्हर या जीवघेण्या तापाचा धोका, स्पेनमध्ये आढळला एक रुग्ण
2022-08-18 8 Dailymotion
जगात कोरोना आणि मंकीपॉक्स</a> आजाराने थैमान घातले आहे. दरम्यान, आणखी एक जीवघेण्या आजाराने डोकेवर काढले आहे. स्पेनमध्ये गेल्या आठवड्यात क्रिमियन काँगो हेमोरेजिक व्हायरस फिव्हर (CCHF) या नवीन आजाराचे एक प्रकरण नोंदवले गेले आहे.