Surprise Me!

काँग्रेसच्या तुलनेत मोदी सरकारने केली सर्वाधिक खासदारांवर कारवाई

2022-07-29 253 Dailymotion

सध्या दिल्लीमध्ये पावसाळी अधिवेशन सुरू असून हे अधिवेशन ठरत आहे. अधिवेशन सुरू झाले तेव्हापासून आतापर्यंत २७ खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. काँग्रेस आणि मोदी सरकारची तुलना केली तर मोदी सरकारने केलेल्या कारवाईत आतापर्यंत सर्वाधिक खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे.<br /><br />#sansadbhavan #MP #suspended #ModiGovt #LokSabha

Buy Now on CodeCanyon