Surprise Me!

शुक्रवार पेठेतल्या या देवीला का म्हणतात पिवळी जोगेश्वरी? | गोष्ट पुण्याची: भाग ४८

2022-07-30 2 Dailymotion

मागच्या दोन भागांमध्ये आपण काळी आणि तांबडी जोगेश्वरी यांचा इतिहास पाहिला होता. त्यांच्या नावामागची गोष्ट सुद्धा आपण जाणून घेतली होती. आजच्या भागामध्ये आपण पिवळ्या जोगेश्वरीची गोष्ट जाणून घेणार आहोत. ८८७ शुक्रवार पेठ, मामलेदार कचेरी जवळ पिवळ्या जोगेश्वरीचं मंदिर आहे. या देवीला का म्हणतात पिवळी जोगेश्वरी? जाणून घेऊयात आजच्या भागात.<br /><br />#गोष्टपुण्याची #KYCPune #KnowYourCity #KnowYourPune #TheStoryofPune #unusualnames #punetemple #punehistory #history #pivlijogeshwari

Buy Now on CodeCanyon