Surprise Me!

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या मीराबाईने व्यक्त केली भावना

2022-07-31 368 Dailymotion

बर्मिंघम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत शनिवारी भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. मीराबाई चानूने ४९ किलो वजनी गटात ही नेत्रदीपक कामगिरी केली. सुवर्णपदक जिंकल्यानंतर राष्ट्रगीत सुरू झाल्यानंतर मला रडायला येत होतं, अशी भावना मीराबाईने व्यक्त केली.<br /><br />#CWG2022 #SaikhomMirabaiChanu #TokyoOlympic #IndianWeightlifter #Birmingham

Buy Now on CodeCanyon