Surprise Me!

राऊतांच्या घराबाहेर शिवसैनिकांची गर्दी, ईडीविरोधात घोषणाबाजी

2022-07-31 270 Dailymotion

पत्राचाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीचे पथक रविवारी (३१ जुलै) सकाळी ७ वाजता संजय राऊत यांच्या मुंबई येथील घरी दाखल झाले आहे. त्यामुळे त्यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. तर, दुसरीकडे त्यांच्या घराजवळ मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जमले आहेत.

Buy Now on CodeCanyon