Surprise Me!

ईडीच्या चौकशीनंतर राऊतांना अटक होणार ? |Sakal Media

2022-07-31 407 Dailymotion

शिवसेना नेते संजय राऊत यांच्या घरी आज सकाळी ७ वाजताचं ईडीने छापा टाकला आहे. पत्रा चाळ प्रकरणी ही चौकशी सुरु आहे. या चौकशीनंतर राऊतांना अटक होणार असल्याचीही चर्चा सुरु आहे. भाजप नेत्यांनी प्रतिक्रिया हे प्रकरण चांगलचं उचलून धरलंय.

Buy Now on CodeCanyon