ED Enquiry: केंद्र सरकारकडून प्रमुख तपास यंत्रणांचा गैरवापर, शिवसेनेकडून राज्यसभेत कामकाजाच्या निलंबनाची नोटीस
2022-08-18 25 Dailymotion
खासदार संजय राऊत यांना इडीने काल अटक केली आहे.9 तासांच्या चौकशीनंतर इडीने शिवसेना खासदार संजय राऊत यांना ताब्यात घेतले आहे. संजय राऊत यांना अटक केल्यानंतर त्याचे घटनेचे पडसाद राज्यसभेतही उमटण्याची शक्यता आहे.