Surprise Me!

सपना पाटकर यांना धमकावल्याप्रकरणी राऊतांवर गुन्हा दाखल

2022-08-01 1,775 Dailymotion

खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना रविवारी रात्री उशीरा सक्तवसुली संचालनालयाने (ED) अटक केली. राऊत यांच्या भांडुप येथील निवासस्थानी ‘ईडी’ने छापे घालून सुमारे साडेअकरा लाखांची रोख रक्कम जप्त केली. नेमकं काय आहे प्रकरण? पाहूया या व्हिडीओमधून.

Buy Now on CodeCanyon