शिंदे समर्थक शिवसेना शाखेत घुसले, ठाकरे समर्थकांशी समोरासमोर राडा
2022-08-02 457 Dailymotion
डोंबिवलीत शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेत ठाकरेंचे शिवसैनिक आणि शिंदे समर्थकांमध्ये वाद झाला. शिंदे समर्थकांनी एकनाथ शिंदेंचा फोटो शाखेत लावल्यानं दोन्ही गटात राडा झाला.<br />#EknathShinde #Shivsena #Dombivali #mumbai #UddhavThackarey