मार्च महिन्यातच पारा 40 अंशाच्या पार गेल्यानं हंगामाच्या सुरुवातीलाच 2 लाख टन बहार गळत सुमारे 500 कोटी रुपयांचे नुकसान झालं होतं. आता संततधार पावसाच्या परिणामी बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढल्यानं संत्रापट्टयात पुन्हा फळगळीनं थैमान घातलंय.<br /><br />As the mercury crossed 40 degrees in the month of March itself, 2 lakh tonnes of spring was lost at the beginning of the season, causing a loss of around Rs 500 crore. Now, as a result of incessant rains, the prevalence of fungal diseases has increased, and fruit rot has once again taken hold in Santrapatta.