Surprise Me!

Maharashtra Cabinet Expansion: मंत्र्यांच्या यादीत कुणाचा नंबर?, उद्याच होणार मंत्रिमंडळ विस्तार?

2022-08-04 61 Dailymotion

आता मंत्रिमंडळाच्या विस्ताराला मुहूर्त सापडल्याचं बोललं जातंय. रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार अखेर शुक्रवारी ५ ऑगस्टला होण्याची शक्यता आहे. ६ तारखेला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी दिल्लीला जाणार आहेत तर ७ तारखेला नीती आयोगाच्या बैठकीसाठी एकनाथ शिंदे दिल्लीत आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार ५ ऑगस्टलाच होऊ शकतो असं सांगितले जात आहे. त्यात रविवारच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार होईल असे सूतोवाच दीपक केसरकर यांनीही केले होते. मिळालेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यात भाजपाचे ८ आणि शिंदे गटाचे ७ जण मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात. कुणाकुणाची मंत्रिमंडळात वर्णी लागू शकते पाहूयात... (Ashvin VO)

#EknathShinde #DevendraFadnavis #MaharashtraCabinetExpansion #Lokmat #news #Maharashtra

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Buy Now on CodeCanyon