Surprise Me!

तिरुपती मंदिरात महाराजांच्या मूर्तीला मनाई केल्याचा वाद काय आहे ? | Sakal Media

2022-08-04 12 Dailymotion

जुन्नर येथील रहिवासी असलेला अक्षय बोऱ्हाडे या युवकाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय, ज्यात त्यानं आणलेल्या तिरुपती मंदिरात महाराजांच्या मूर्तीला मनाई केली गेली. पण तुम्हाला माहितेय छत्रपती शिवाजी महाराजांनी तिरुपतीला अन्नछत्र चालवलेलं.

Buy Now on CodeCanyon