Surprise Me!

संजय राऊतांनी ६१ वर्षांच्या आयुष्यात काम केलंच नाही का? - सुनील राऊत | Sanjay Raut | ED

2022-08-05 755 Dailymotion

"संजय राऊतांच्या भोंग्यामुळेच बंडखोरांना आघाडी सरकारमध्ये मंत्रीपदं मिळाली होती. एकनाथ शिंदेही त्यांच्याचमुळे नगरविकास मंत्री झाले होते," असं उत्तर सुनिल राऊत यांनी संजय राऊतांचा भोंगा बंद झाला म्हणणाऱ्या बंडखोरांना दिलं. तसेच "संजय राऊत यांचे वय ६१ वर्ष आहे, इतके वर्ष त्यांनी काही काम केले नाही का?" असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय.<br /><br />#SanjayRaut #ed #EknathShinde #Shivsena

Buy Now on CodeCanyon