Surprise Me!

Dahi Handi 2022: गोविंदांना सुरक्षा, भाजप आणि मनसेकडून मिळणार विमा सुरक्षा कवच, जाणून द्या संपूर्ण माहिती

2022-08-18 7 Dailymotion

दहीहंडी उत्सवात अपघातग्रस्त गोविंदांना भाजप आणि मनसेकडून विमा सुरक्षा कवच मिळणार आहे. विमा इन्शुरन्स भाजप सुरक्षा कवच योजने अंतर्गत मुंबई भाजपने गोविंदा पथकांच्या मंडळांचा दहा लाखांचा विमा काढला आहे.

Buy Now on CodeCanyon