Surprise Me!

Uddhav Thackeray यांनी सामानातून शिंदे गटावर कसा निशाणा साधला ? | Sakal Media

2022-08-06 103 Dailymotion

घाईघाईने मधुचंद्र तर केला, पण लग्नच करायचे विसरलो !अशी शिंदे गटाची अवस्था झाली आहे. अशी टीका शिंदे गटावर सामानाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे. <br />संजय राऊत यांना ईडीने अटक केल्यानंतर उद्धव ठाकरे सामनाचे संपादक झाले आहेत. आता सामनाच्या अग्रलेखांमधून टीकेचे बाण सोडण्यात येत आहेत.

Buy Now on CodeCanyon