Surprise Me!

Bihar Politics: जेडीयू आणि भाजपमध्ये खलबत, लवकरच युती तुटण्याची शक्यता, पाहा काय आहे कारण

2022-08-18 1 Dailymotion

बिहारमध्ये जनता दल युनायटेड (जेडीयू) आणि भाजपची युती लवकरच तुटणार असल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जेडीयू लवकरच भारतीय जनता पक्षासोबतची युती तोडणार आहे. जेडीयू लवकरच महाआघाडीत सामील होण्याची घोषणा करू शकते.

Buy Now on CodeCanyon