Surprise Me!

Maharashtra Cabinet Expansion: अब्दुल सत्तार ते विखे पाटीलसह 16 जण आज झाले शपथबद्ध, पाहा यादी

2022-08-18 7 Dailymotion

शिंदे-फडणवीस सरकार मध्ये आज पहिल्या टप्प्याचा मंत्रिमंडळ विस्तार संपन्न झाला आहे. मंत्रिमंडळ विस्तार सोहळा राजभवन येथे संपन्न झाला आहे. सकाळी 11 वाजता राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्या उपस्थितीमध्ये हा शपथविधी सोहळा पार पडला आहे.

Buy Now on CodeCanyon