Surprise Me!

रक्षाबंधनाच्या ताटात काय असेल तर भाऊ मालामाल होईल? Rakshabandhan 2022 | Rakhipurnima | Lokmat Bhakti

2022-08-10 0 Dailymotion

यंदा गुरुवार दिनांक ११ ऑगस्ट या दिवशी रक्षाबंधनाचा सण आहे. या सणाच्या दिवशी भाऊ बहिणीचे कायमस्वरूपी रक्षण करण्याची हमी देतो. बहिण आणि भावाच्या प्रेमाचा दिवस असे देखील या दिवसाला म्हटले जाते. पण रक्षाबंधनाच्या ताटात काय असेल तर भाऊ मालामाल होईल? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -

#rakshabandhan #brothersisterlove #rakhipurnima #lokmatbhakti #rakhi #rakshabandhan2022
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Buy Now on CodeCanyon