Surprise Me!

भारतीय वंशाच्या Athira Preetha Rani ची NASA कडून अंतराळवीर प्रशिक्षण कार्यक्रमासाठी निवड

2022-08-18 7 Dailymotion

केरळमधील रहिवासी असलेल्या अथिरा प्रीता राणीची 2022 सालच्या अंतराळवीर प्रशिक्षण कार्यक्रमासाठी स्पेस एजन्सी NASA ने निवड केली आहे. 24 वर्षीय अथिरा मूळची केरळमधील तिरुवनंतपुरमची आहे. NASA मध्ये अथिराचे प्रशिक्षण पुढील 3 ते 5 वर्षे चालेल.

Buy Now on CodeCanyon