नितीश कुमार यांनी भाजपसोबतची युती तोडून आरजेडीसोबत नवीन सरकार स्थापन केलं आहे. यामुळे आता भाजपकडून नितीश कुमार यांच्यावर टीका केली जात आहे. त्यातच आता खासदार नवनीत राणा यांनी नितीश कुमार यांच्यावर टीका केली आहे. <br />#NavneetRana #Bjp #NitishKumar #maharashtra #eknathshinde
