Surprise Me!

GST on House Rent: भाडेकरुवर जीएसटीचा भार; भाड्याच्या मालमत्तेवर द्यावा लागणार 18% GST

2022-08-18 13 Dailymotion

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार दररोज नवनव्या गोष्टी जीएसटीच्या (GST) कक्षेत आणत आहे. लहान मुलांचे शालेय वस्तूं, जीवनावश्यक वस्तू आदी बाबींचे जीएसटी दर वाढवण्यात आले आहेत. आता भाड्याने वापरली जाणारी मालमत्ता/घर सुद्धा जीएसटीच्या कक्षेत आणले गेले आहे.

Buy Now on CodeCanyon