Surprise Me!

Ashish Shelar मुंबईतून तर, Chandrashekhar Bawankule यांची महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड

2022-08-18 1 Dailymotion

भारतीय जनता पक्षाने आपल्या प्रादेशिक नेतृत्वात बदल केला आहे. नवीन बदलनुसार मुंबई भाजप अध्यक्ष म्हणून आशिष शेलार यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र भाजप अध्यक्ष म्हणून चंद्रशेखर बावनकुळे यांची निवड करण्यात आली आहे.

Buy Now on CodeCanyon