गणपती आणि देवी लक्ष्मीची मूर्ती शुभ लाभाचे प्रतीक मानली जाते. त्यामुळे त्यांना योग्य दिशेने नेणे अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. देवाऱ्यात लक्ष्मीची मूर्ती योग्य दिशेला ठेवल्यास विशेष लाभ आणि धनप्राप्ती होते, असं शास्त्रांमध्ये सांगण्यात आलं आहे. गणपती आणि देवी लक्ष्मीची मूर्ती कोणत्या दिशेला ठेवणं उत्तम मानलं जातं ते पाहुयात -

#lokmatbhakti #Vastutips #Devghartips #vastushastra
subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा