Eknath Shinde help Shivsainik Chandu Shinde in Parbhani एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले... आणि तेव्हापासून ते पायाला भिंगरी लावून नॉनस्टॉप महाराष्ट्रात फिरतायत... मुख्यमंत्री म्हणून लोकांशी आणि शिवसेना मुख्य नेता म्हणू आपल्यासोबत आलेल्या नेत्यांची आणि शिवसैनिकांची ते विचारपूस करतायत... मागेच मुख्यमंत्र्यांनी वारकऱ्यांना तसेच शिवसैनिकांना मदत केल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले होते.. आता पुन्हा शिंदेंनी शिवसैनिक संकटात असताना आपली मदत पोहचवलीय.. (Ashwin VO)

#EknathShinde #ChanduShinde #Parbhani #lokmat #news #maharashtra

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat