Surprise Me!

Santosh Bangar Viral Video : Santosh Bangar यांनी सरकारी अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली

2022-08-16 332 Dailymotion

शिंदे गटाचे समर्थक आमदार संतोष बांगर यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यात एका सरकारी अधिकाऱ्याला शिवीगाळ आणि त्यांच्या कानशिलात बांगर लगावर असल्याचे समोर आले आहे. या व्हिडीओमुळे आता त्यांच्यावर टीका देखील केली जात आहे.<br />#SantoshBangar #ViralVideo #EknathShinde #Maharashtra<br />Please Like and Subscribe for More Videos.

Buy Now on CodeCanyon