Vitamin e oil चे capsule केसांवर कसे वापरावे? | How to Use Vitamin E Capsules for Hair
#lokmatsakhi #vitamine #vitamineoil #vitaminecapsules
Des- Vitamin e oil म्हणजे केसांच्या सर्व समस्यांवर रामबाण उपाय. आणि हे ऑइल वापरण्याचा सर्वात स्वस्त पर्याय म्हणजे कोणत्याही मेडिकल स्टोरमध्ये सहज मिळणारे vitamin e oil चे capsules. पण हे capsules केसांवर नेमके वापरायचे कसे? जाणून घेण्यासाठी हा विडिओ शेवटपर्यंत नक्की पहा.

कोरडे केस मऊ करण्यासाठी घरगुती उपाय:-
https://youtu.be/E7ISnwDvajA

केसांच्या दुप्पट वाढीसाठी 'असं' वापरा एरंडेल तेल:-
https://youtu.be/RmXNHK9YroE