Surprise Me!

पाकिस्तानी तरुणानं दिलेल्या शुभेच्छांच्या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव

2022-08-16 99 Dailymotion

पाकिस्तानी कलाकाराने भारताला स्वातंत्र्यदिनानिमित्त दिलेल्या सुंदर शुभेच्छा लोकांची मने जिंकत आहे. सियाल खानने 'रबाब' नावाच्या तंतुवाद्यावर ‘जन गण मन’ हे भारतीय राष्ट्रगीत वाजवतानाचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओचं नेटकरी कौतुक करत आहेत.

Buy Now on CodeCanyon