शिंदे-फडणवीस सरकारमधील शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्याकडून सरकारी अधिकाऱ्याला झालेल्या मारहाण प्रकरणावर राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवारांनी केलं पत्रकार परिषदेत भाष्य केलं. सत्ता आली म्हणजे मस्ती आली का? असा सवालही त्यांनी केला. <br /><br />#AjitPawar #SantoshBangar #Hingoli #EknathShinde #DevendraFadnavis #PoorFoodQuality #DistrictCollector #Maharashtra #HWNews <br />