Surprise Me!

Congress Protest: महागाईच्या विरोधात आजपासून काँग्रेसचे देशव्यापी आंदोलन

2022-08-18 1 Dailymotion

काँग्रेस महागाईच्या मुद्यावरून चांगलीच आक्रमक झाली आहे. काँग्रेसच्या वतीने आजपासून वाढत्या महागाईच्या विरोधात देशव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. मोदी सरकारच्या विरोधात काँग्रेसकडून सातत्याने निशाना साधला जात आहे.

Buy Now on CodeCanyon