Surprise Me!

Jacqueline Fernandez च्या अडचणी वाढल्या; आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ED कडून आरोपपत्र दाखल

2022-08-18 9 Dailymotion

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणीत वाढ झाली असुन 215 कोटींच्या खंडणीप्रकरणी इडीकडून आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. आरोपींच्या नावाच्या यादीमध्ये आता जॅकलिन फर्नांडिसचे देखील नाव समाविष्ट करण्यात आले आहे.

Buy Now on CodeCanyon