Surprise Me!

Amul milk Vs Gokul Milk : अमूलचं आव्हान कसं परतवणार ?

2022-08-18 1 Dailymotion

#Amul #Gokul #hasanmushrif <br />गोकुळ दूध उत्पादक संघासमोर अमूलचं मोठं आव्हान आहे, असं आमदार हसन मुश्रीफ यांनी सांगितलं. राज्यात अमूल हातपाय पसरवण्याचं काम जोमात करतंय. पण गोकुळचे दूध उत्पादक शेतकरीच अमूलचं हे आव्हान परतवून लावतील, असा विश्वासही मुश्रीफ यांनी व्यक्त केलाय.

Buy Now on CodeCanyon