Surprise Me!

विनायक मेटेंच्या अपघाताबाबत आतापर्यंतचा सगळ्यात मोठा दावा.. काय घडलं? Vinayak Mete Accident

2022-08-18 7 Dailymotion

Vinayak Mete Accident :शिवसंग्रामचे प्रमुख विनायक मेटे यांचंअपघाती निधन झाल्यानंतर अवघा महाराष्ट्र हळहळला... विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूबाबत दररोज समोर येणाऱ्या नवनव्या माहितीमुळे या प्रकरणातील संशयाचे धुके आणखीनच गडद होत चाललंय... मेटेंच्या पत्नीने उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे आधी संशय बळावला... तर ड्रायव्हरच्या जबाबामुळेही संशय अधिक गडद झाला.. त्यातच व्हायरल ओडियो क्लिपमुळेही नवे प्रश्न आणि शंका उपस्थित झाल्या.. मेटे अपघात प्रकरणात आता तर मुख्यमंत्र्यांनीही सीआयडीकडे दिलं आहे.. अशातच या अपघात प्रकरणात आतापर्यंतचा सगळ्यात मोठा दावा करण्यात आलाय... नेमका काय आहे हा दावा.. आणि या दाव्यामुळे विनायक मेटेंच्या अपघाताचं गूढ नेमकं का वाढलंय.. या विषयी बोलू.. त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा... guruprasad vo
#Vinayakmete #Maharashtranews #Shivsangram #Lokmat
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Buy Now on CodeCanyon