केसांना कलर, मऊ केस आणि केसांच्या वाढीसाठी मेहेंदी कशी तयार करायची? | how to apply mehndi on hair at home <br /><br />Des- बऱ्याच जणांना असं वाटतं मी मेहेंदी फक्त केसांना कलर करण्यासाठी वापरली जाते, पण तसं नाहीये. कलर करण्यासोबत मेहेंदीला तुम्ही खूप वेगवेगळ्या पद्धतीने केसांवर वापरू शकता. पण ही मेहेंदी नेमकी use कशी ? जाणून घेण्यासाठी हा विडिओ शेवटपर्यंत पहा.