Surprise Me!

Rajiv Gandhi Special- राजीव गांधींनी बिग बी Amitabh Bacchan यांना कपडे उधार दिले होते

2022-08-20 155 Dailymotion

भारत आज विज्ञान आणि तंत्रज्ञानात मोलाची कामगिरी करतोय, यात अनेकांनी महत्वाची भूमिका बजावली आणि यातलचं एक नाव म्हणजे भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी आणि आज त्यांचा वाढदिवस. आता राजीव गांधी यांचे राजकीय आणि वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अनेक घटना आणि किस्से आपण पहिले असतील, आणि असाच एक किस्सा राजीव गांधी आणि अमिताभ बच्चन यांच्यातल्या मैत्रीचा <br />#AmitabhBachchan #RajivGandhi #sakal #india <br />Please Like and Subscribe for More Videos.

Buy Now on CodeCanyon