Surprise Me!

Maharashtra Assembly : मेटेंच्या आपघाताबाबत Devendra Fadanvis यांनी दिली सविस्तर माहिती

2022-08-22 141 Dailymotion

आमदार विनायक मेटेंच्या अपघातावरुन आमदार वर्षा गायकवाड यांनी अधिवेशनात प्रश्न विचारला. त्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर उत्तर दिले. मेटेंचा अपघात कसा झाला तसेच आता काय उपाययोजना करण्यात येणार याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली.<br />#VinayakMete #DevendraFadnavis #MaharashtraAssembly

Buy Now on CodeCanyon