Surprise Me!

Maharashtra Assembly : Ajit Pawar म्हणाले एक्सप्रेस वे आठ लेनचा करा

2022-08-22 150 Dailymotion

आमदार विनायक मेटेंच्या अपघातावरुन आमदार वर्षा गायकवाड यांनी अधिवेशनात प्रश्न विचारला. त्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर उत्तर दिले. मेटेंचा अपघात कसा झाला तसेच आता काय उपाययोजना करण्यात येणार याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. त्यानंतर विरोधपक्षनेते अजित पवार यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले त्यावर फडणवीसांनी उत्तर दिले.<br />#AjitPawar #MaharashtraAssembly #maharashtra <br />Please Like and Subscribe for More Videos.

Buy Now on CodeCanyon