Surprise Me!

चिंचपोकळी ते ऑस्ट्रेलिया! ऑस्ट्रेलियाच्या राजाचा असा असेल ४५ दिवसांचा प्रवास

2022-08-23 71 Dailymotion

मुंबईत गणेशोत्सवाची लगबग सुरू झाली आहे. ज्या पद्धतीने भारतात गणेशोत्सव साजरा केला जातो. त्याच पद्धतीने परदेशातील भारतीयांकडूनही मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. यावर्षी ऑस्ट्रेलियाला २१ फुटांची गणेश मूर्ती समुद्रमार्गे जाणार असून याची संपूर्ण तयारी झाली आहे. ही २१ फुटांची गणेश मूर्ती चिंचपोकळी येथे बागवे आर्टस् कडून साकारण्यात आली आहे.<br />#AustraliachaRaja #Chinchpokli #Ganeshotsav

Buy Now on CodeCanyon