Surprise Me!

पुणेकरांचे मेट्रोत ढोल ताशा वादन, प्रवाशांनी दिली दाद

2022-08-23 27 Dailymotion

करोनामुळे दोन वर्षांच्या दीर्घ काळानंतर यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. बाप्पांच्या आगमनाची आतुरता पुणे मेट्रो मध्ये दिसून आली. संत तुकाराम मेट्रो स्टेशनवर आणि नंतर धावत्या मेट्रोत भद्राय ढोल ताशा पथकाने ढोल वाजवून प्रवाशांचे मनोरंज केले. पाहुयात ही खास बातमी.<br /><br />#dholtasha #punemetro #Ganeshotsav2022

Buy Now on CodeCanyon