Surprise Me!

BJP Suspends MLA T Raja Singh: भाजप आमदार टी. राजा पक्षातून निलंबित, प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल केले होते आक्षेपार्ह वक्तव्य

2022-08-23 64 Dailymotion

भारतीय जनता पक्षाचे तेलंगनातील आमदार टी राजा यांना पक्षाने निलंबीत केले आहे. शिवाय पक्षाने टी राजा यांना कारणे दाखवा नोटीस पाठवत येत्या 10 दिवसांमध्ये उत्तर देण्यास सांगितले आहे. टी राजा यांनी प्रेषित मोहम्मत पैगंबर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणात हैदराबाद पोलिसांनी त्यांना आज अटक केली होती.

Buy Now on CodeCanyon