मुंबईतील पंचतारांकित हॉटेल यांना धमकीचे मेल आल्यानंतर पुण्यातील पंचतारांकित हॉटेलच्या बाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलाय.. पुण्यातील सेनापती बापट रोडवर असलेलं जेडब्ल्यू मॅरियट हॉटेल च्या बाहेर पोलिसांचा बंदोबस्त त्याचबरोबर BDDS ची टीम येऊन पाहणी तपासणी करत आहे...
