Surprise Me!

Param Bir Singh प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल; खंडणी मागितल्याचा आरोप

2022-08-24 400 Dailymotion

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधातील गुन्ह्याप्रकरणी मोठी बातमी समोर आली आहे. क्रिकेट बुकी सोनू जलान, केतन तन्ना, जय तन्ना यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपींनी ५० लाखांची खंडणी मागितल्याचा तक्रारदार दाभाडेंचा आरोप आहे.

Buy Now on CodeCanyon