Surprise Me!

Aditya Thackeray यांच्या टीकेला मुख्यमंत्री Eknath Shinde यांचं उत्तर

2022-08-24 98 Dailymotion

मुंबई महानगरपालिका वॉर्ड रचना सुधारणा विधेयक आज विधानसभेत मंजूर झालं. या चर्चेवेळी आदित्य ठाकरेंनी सर्वोच्च न्यायालयातील एका प्रकरणाचा दाखला देत सरकार विधेयक आणण्यात घाई का करतेय? असा सवाल उपस्थित केला. शिवाय, आताचं सरकार घटनाबाह्य असल्याचंही विधान केलं. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांनी प्रत्युत्तर दिलं.<br />#AdityaThackeray #EknathShinde #MaharashtraAssembly #MaharashtraVidhansabha <br />Please Like and Subscribe for More Videos.

Buy Now on CodeCanyon