Surprise Me!

Vidhansahbha Live: सरकार तर आहेच, कामकाजही घटनाबाह्यच करायचंय का? Aditya Thackeray यांचा सवाल

2022-08-24 81 Dailymotion

राहुल रमेश वाघ यांनी दाखल केलेल्या ओबीसी आरक्षण केसचा दाखला देत आदित्य ठाकरेंनी विधिमंडळाला प्रश्न विचारला. विधेयक आणण्यात एवढी घाई का केली जाते?, आदित्य ठाकरेंनी प्रश्न विचारला सरकार घटनाबाह्य आहे, त्यावर बोलायचं नाही म्हणतही आदित्य ठाकरेंनी टोला लगावला. मुंबईतील वॉर्डनिहाय विधेयकावर विधानसभेत चर्चा सुरु होती.आदित्य ठाकरेंच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं.<br />#AdityaThackeray #EknathShinde #MaharashtraAssembly #MaharashtraVidhansabha

Buy Now on CodeCanyon