Surprise Me!

Kishori Pednekar : मागची 8-10 वर्ष बुद्धीवर पडदा पडला होता का? पेडणेकरांचा आशिष शेलार यांना सवाल

2022-08-24 105 Dailymotion

व्हरच्युअल क्लासरूमच्या प्रकल्पाला ८-१० वर्ष झाली. याकाळात यांच्या नगरसेवकांच्या बुध्दीवर कोणता पडदा होता तो आशिष शेलार आता दुर करताय. आमच्याकडे चुकीच्या गोष्टींना थारा नाही म्हणणारे आज ज्यांच्यावर आरोप झालेत त्यांना पावन कसे करून घेतायेत. तो भ्रष्टाचार आधी समोर आणा. तुमच्या आरोपावरून चौकशी होणार परंतु तुमचे नगरसेवक ना लायाक होते का? की लायकच नव्हते फक्त हेच साक्षात्कार करताय असा खोचक सवाल पेडणेकरांनी केला आहे.

Buy Now on CodeCanyon