Surprise Me!

Uddhav Thackeray: “भाजपला मुंबई मिळवण्याची हाव”उद्धव ठाकरे यांची जळजळीत टीका

2022-08-25 80 Dailymotion

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. भाजपकडून दुसऱ्या पक्षांचे आमदार, खासदार, नेते चोरण्याचा कार्यक्रम सुरू आहे. भाजप राष्ट्रीय पक्ष आहे की चोरबाजार असा जळजळीत सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे.

Buy Now on CodeCanyon