Surprise Me!

IT Raid in Maharashtra:महाराष्ट्रात 25 ठिकाणी आयकरची छापेमारी,अभिजीत पाटीलांच्या साखर कारखाना रडारवर

2022-08-25 1 Dailymotion

Income Tax Raids : महाराष्ट्रात 24 ठिकाणी आयकर विभागानं छापेमारी (Income Tax Raids) केली आहे. 48 वाहनं आणि 50 अधिकारी यामध्ये आहेत. या धाडीच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

Buy Now on CodeCanyon