Surprise Me!

Raju Srivastava Health Update: राजू श्रीवास्तव 15 दिवसांनी आले शुद्धीवर, खासगी सचिवांनी दिली माहिती

2022-08-25 189 Dailymotion

कॉमेडीयन राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे. वैद्यकीय उपचारांना ते प्रतिसाद देत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. राजू श्रीवास्तव तब्बल 15 दिवसांनंतर आज शुद्धवर आले आहेत.

Buy Now on CodeCanyon